भारतीय शेअर बाजार निर्देशांकांत १% ची वाढ

निफ्टीने ०.९४% किंवा ११०.६० अंकांची वृद्धी घेतली व तो १२,००० अंकांच्या पातळीजवळ म्हणजेच ११,८७३.०५ अंकांवर स्थिरावला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १.१२% किंवा ४४८.६२ अंकांनी वाढला व ४०,४३१.६० अंकांवर स्थिरावला. मुंबई : … Continue reading भारतीय शेअर बाजार निर्देशांकांत १% ची वाढ